Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 माझी संकटे पाहून आनंद करणार्‍यांना लज्जित आणि निराश करा; जे माझ्यापुढे प्रौढी मिरवितात, त्यांना लज्जित आणि अपमानित करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy