स्तोत्रसंहिता 35:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 याहवेह माझ्या परमेश्वरा आपल्या नीतिमत्तेने मला निर्दोष जाहीर करा; त्यांनी मजविरुद्ध आनंद करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. Viz kapitola |