Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याहवेह, सत्य तुमच्या दृष्टीत आहे; तुम्ही शांत राहू नका; हे प्रभू, आता माझ्यापासून दूर राहू नका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. देवा, माझ्यापासून दूर राहू नको.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy