Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 ते आपले तोंड उघडून माझ्याविरुद्ध ओरडून सांगतात, “अहाहा! अहाहा! आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy