स्तोत्रसंहिता 35:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते शांतता प्रस्थापित करण्यासंबंधी चर्चा न करता, शांतीने राहणार्या निरपराध लोकांविरुद्ध कट करण्यासंबंधी चर्चा करीत असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही; देशात शांततेने राहणार्यांविरुद्ध ते मसलती करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण ते शांतीने बोलत नाही, परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. Viz kapitola |