स्तोत्रसंहिता 35:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तुम्ही चिलखत आणि ढाल घ्या; व उठून माझी मदत करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, उठून मला मदत कर. Viz kapitola |