स्तोत्रसंहिता 35:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 हे प्रभू, तुम्ही केव्हापर्यंत पाहत राहणार? त्यांच्या वाईट कृत्यापासून माझा बचाव करा, सिंहासारख्या या दुष्टांपासून माझे रक्षण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. Viz kapitola |