स्तोत्रसंहिता 35:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मी असा विलाप केला जणू काय मी माझ्या मित्रासाठी किंवा भावासाठी विलाप करीत आहे. मी असा शोक केला जसा मी माझ्या आईसाठी शोक करीत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्याच्याशी वागलो; आईसाठी शोक करणार्यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. Viz kapitola |