स्तोत्रसंहिता 35:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते आजारी असताना, मी गोणपाट नेसून शोक केला; नम्र होऊन मी त्यांच्यासाठी उपास केले. परंतु माझ्या प्रार्थना उत्तर न मिळताच माझ्याकडे परत आल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. Viz kapitola |