Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 35:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 माझे संपूर्ण अस्तित्व ओरडून म्हणेल, “याहवेह, तुमच्यासारखा कोण आहे? तुम्हीच दुबळ्यांची बलवान लोकांपासून आणि लुबाडणार्‍यांपासून गरीब आणि गरजवंतांची सुटका करता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 माझी सर्व हाडे म्हणतील, “हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणार्‍यापासून सोडवतोस; तू दीनास व कंगालास त्याला लुटणार्‍यापासून सोडवतोस;”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 35:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy