स्तोत्रसंहिता 34:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहची पवित्र प्रजा, त्यांचे भय बाळगा, कारण जे त्यांचे भय बाळगतात, त्यांना काही उणे पडत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणार्यांना काही उणे पडत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही. Viz kapitola |