Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जे त्यांची सेवा करतात, त्यांचा याहवेह उद्धार करतील; जे त्यांचा आश्रय घेतात ते दंडित होणार नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy