स्तोत्रसंहिता 34:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 नीतिमानावर संकटे येत नाहीत असे नाही, परंतु याहवेह त्याला प्रत्येक संकटातून सोडवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल. Viz kapitola |