Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy