Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याहवेह नीतिमानाचा धावा ऐकून, त्यांना सर्व संकटामधून सोडवितात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटांतून मुक्त करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy