Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 34:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याहवेहचे नेत्र नीतिमानांवर आहेत, आणि त्यांचे कान नीतिमानांच्या आरोळीकडे लागलेले असतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 34:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy