स्तोत्रसंहिता 33:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण याहवेहची वचने सरळ आहेत; आपल्या प्रत्येक कार्यात ते विश्वासयोग्य आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे; त्याची सर्व कृती सत्याची आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो. Viz kapitola |