स्तोत्रसंहिता 33:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या, कारण आमच्या आशेचे स्थान केवळ तुम्हीच आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे. Viz kapitola |