स्तोत्रसंहिता 33:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे, कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो. Viz kapitola |