स्तोत्रसंहिता 33:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे; घोडा बळकट असेल पण तो कोणाचा बचाव करू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही. Viz kapitola |