स्तोत्रसंहिता 33:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्यांनीच सर्वांची हृदये घडविली, तेच प्रत्येकाचे कार्य पारखतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे. Viz kapitola |