स्तोत्रसंहिता 33:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत. Viz kapitola |