Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 32:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दुर्जनांवर अनेक दुःखे येतात. परंतु जे याहवेहवर विश्वास ठेवतात, त्यांच्याभोवती त्यांच्या अक्षयप्रीतीचे वेष्टण असते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 दुर्जनाला पुष्कळ दु:खे भोगावी लागतात; परमेश्वरावर भाव ठेवणार्‍यांभोवती वात्सल्याचे वेष्टन असते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 32:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy