स्तोत्रसंहिता 32:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 धन्य तो मनुष्य, ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, ज्याच्या पापांवर पांघरूण घातले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरूण घातले आहे, तो धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस. Viz kapitola |