स्तोत्रसंहिता 31:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह, मजवर दया करा, कारण मी संकटात आहे; माझे डोळे दुःखाने थकलेले आहेत; शोकाने माझा देह व माझा आत्मा ढासळला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे; माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे. Viz kapitola |