स्तोत्रसंहिता 31:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्या प्रीतीमुळे मी आनंदाने प्रफुल्लित झालो आहे, कारण तुम्ही माझ्या पीडा पाहिल्या आहेत आणि माझ्या आत्म्यातील संघर्ष तुम्हाला समजले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहेस; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस. Viz kapitola |