स्तोत्रसंहिता 31:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात; तुमच्या नावाकरिता मला मार्गदर्शन करा आणि मला चालवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव. Viz kapitola |