स्तोत्रसंहिता 31:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याहवेह धन्यवादित असोत, कारण ज्यावेळी मी शत्रूंनी वेढलेल्या शहरात होतो, त्यांनी मला प्रेमदयेने अद्भुत कृत्ये दाखविली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 परमेश्वर धन्यवादित असो; कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे. Viz kapitola |