स्तोत्रसंहिता 31:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी तुम्ही मनुष्यांच्या युक्तीपासून त्यांचे रक्षण करता; आपल्या मंडपात तुम्ही त्यांना शत्रूंच्या आरोप करणार्या जिभेपासून बचाव करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस; शब्दकलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील. Viz kapitola |