स्तोत्रसंहिता 31:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणार्यांकरता तू ते साठवून ठेवले आहेस, तुझा आश्रय करणार्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. Viz kapitola |