Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याहवेह, मला लज्जित होऊ देऊ नका, मी तुमचा धावा केला आहे; दुष्ट लोक लज्जित होवोत; ते अधोलोकात निःशब्द होवोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 हे परमेश्वरा, मला लज्जित होऊ देऊ नकोस; कारण मी तुझा धावा केला आहे; दुर्जन लज्जित होवोत, ते अधोलोकात निःशब्द राहोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy