स्तोत्रसंहिता 31:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे. “सर्व बाजूने दहशत आहे!” ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 कारण पुष्कळांच्या तोंडून माझी बेअब्रू झालेली मी ऐकली आहे; पाहावे तिकडे भयच भय! माझ्याविरुद्ध मनसुबा करून त्यांनी माझा जीव घेण्याची योजना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत. Viz kapitola |