Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे; एखाद्या फुटलेल्या भांड्यासारखी माझी अवस्था झाली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 स्मरणातून गेलेल्या मृतासारखा माझा विसर पडला आहे. फुटक्या भांड्यासारखा मी झालो आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy