Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 31:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दुःखामुळे माझे आयुष्य व कण्हण्यामुळे माझी वर्षे कमी होत आहेत; पापांनी माझी शक्ती शोषून घेतली आहे; माझी हाडे झिजून गेली आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण माझे आयुष्य शोकात, माझी वर्षे उसासे टाकण्यात गेली आहेत; माझ्या दुष्टाईने माझी शक्ती क्षीण झाली आहे, माझी हाडे जीर्ण झाली आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण माझे आयुष्य दु:खात आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 31:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy