स्तोत्रसंहिता 30:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह मी तुमचा धावा केला, मी प्रभूला कृपेची विनवणी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला; परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला. Viz kapitola |