स्तोत्रसंहिता 30:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास; तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो. Viz kapitola |