स्तोत्रसंहिता 30:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो, “मी कधीही डगमगणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी तर आपल्या संपत्काली म्हटले, “मी कधी ढळणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही. Viz kapitola |