स्तोत्रसंहिता 30:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच. Viz kapitola |