स्तोत्रसंहिता 30:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. Viz kapitola |