स्तोत्रसंहिता 30:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. Viz kapitola |