स्तोत्रसंहिता 3:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे. मी त्यांना भिणार नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही. Viz kapitola |