स्तोत्रसंहिता 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला Viz kapitola |