स्तोत्रसंहिता 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. Viz kapitola |