स्तोत्रसंहिता 29:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराचा ध्वनी हरिणींना गर्भ गाळण्यास लावतो आणि वनवृक्ष पर्णहीन करतो; त्याच्या मंदिरात सर्वत्र “महिमा! महिमा!” असा ध्वनी दुमदुमतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात Viz kapitola |