स्तोत्रसंहिता 29:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो त्यांना वासराप्रमाणे उसळायला लावतो; लबानोन व शिर्योन ह्यांना रानबैलाच्या वत्साप्रमाणे उसळायला लावतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो. Viz kapitola |