Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 29:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे; परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 29:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy