स्तोत्रसंहिता 28:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे; त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुझ्या लोकांस वाचव आणि तुझ्या वतनाला आशीर्वाद दे. त्यांचा मेंढपाळ हो आणि त्यांना सर्वकाळ वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे. Viz kapitola |