स्तोत्रसंहिता 27:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुमच्याविषयी माझे अंतःकरण म्हणाले, “त्यांचे मुख शोध!” हे याहवेह, मी तुमचे मुख शोधेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 “माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन. Viz kapitola |