स्तोत्रसंहिता 26:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी आपले हात निर्दोषतेने धुईन, आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन. Viz kapitola |