स्तोत्रसंहिता 26:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुझे वात्सल्य माझ्या दृष्टीपुढे आहे; तुझ्या सत्यमार्गाने मी चाललो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे. Viz kapitola |